5 Quiz Brain Test – #01By Sagar / September 3, 2025 28 5 Quiz Brain Test - #01 The number of attempts remaining is 1 Enter Full Name 1 / 5 घड्याळात वेळ ३:१५ आहे. या वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती असेल? ०° ७.५° १५° २२.५° 2 / 5 छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक कोणत्या साली केला? 1660 1674 1680 1670 3 / 5 जर एका आयताची लांबी 12 से.मी. आणि रुंदी 8 से.मी. असेल, तर त्याचे क्षेत्रफळ किती? 80 से.मी.² 92 से.मी.² 96 से.मी.² 100 से.मी.² 4 / 5 मानवी शरीरातील रक्त कोणत्या अवयवामध्ये शुद्ध केलं जातं? हृदय मूत्रपिंड फुफ्फुसे यकृत 5 / 5 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे (2025 नुसार)? भारत चीन अमेरिका रशिया