Quiz on Indian ConstitutionBy Sagar / November 23, 2025 11 Quiz on Indian Constitution The number of attempts remaining is 1 कृपया आपले नाव आणि ई-मेल व्यवस्थित लिहा 1 / 20 अनुच्छेद 14 काय सांगतो? धर्मस्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवनाचा अधिकार कायद्यापुढे समानता 2 / 20 26 नोव्हेंबर संविधान दिन का साजरा केला जातो? स्वातंत्र्य दिन गणराज्य दिन नागरिकत्व बदल संविधान स्वीकारले 3 / 20 संविधानाची प्रस्तावना कशी सुरु होते? India declares We, the people of India By God Order of Parliament 4 / 20 मूळ संविधानात किती अनुच्छेद होते? 300 395 360 448 5 / 20 भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? ३ वर्षे १ महिना १० दिवस १ वर्ष ११ महिने १८ दिवस २ वर्षे ११ महिने १८ दिवस २ वर्षे १० महिने ५ दिवस 6 / 20 केंद्रीय सरकाराची अधिकृत भाषा? मराठी हिंदी (देवनागरी) उर्दू इंग्रजी 7 / 20 संविधानिक उपायांचा अधिकार कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद केलेला आहे? अनुच्छेद 19 अनुच्छेद 32 अनुच्छेद 14 अनुच्छेद 21 8 / 20 संविधानाच्या प्रस्तावनेत भारत कसा घोषित केला आहे? राजतंत्र संप्रभु, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष, धार्मिक राज्य धर्माधारित शासन 9 / 20 भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू 10 / 20 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू डॉ. बी.आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार पटेल 11 / 20 भारतीय संविधानाला सामान्यपणे कोणत्या ओळखीने संबोधतात? सर्वात जुनं संविधान जगातील सर्वात लांब लेखी संविधान जगातील सर्वात लहान संविधान अल्प लेखी संविधान 12 / 20 संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? डॉ. बी.आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सर्वपल्ली राधाकृष्णन 13 / 20 संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू डॉ. सच्चिदानंद सिन्हा डॉ. राजेंद्र प्रसाद बी. एन. राव 14 / 20 भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव कशाचा आहे? Government of India Act 1935 आयरिश संविधान अमेरिकन संविधान रशियन संविधान 15 / 20 अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? अनुच्छेद 14 अनुच्छेद 21 अनुच्छेद 32 अनुच्छेद 19 (1) A 16 / 20 भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले? 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1950 26 नोव्हेंबर 1949 17 / 20 भारतीय संविधान कोणत्या तारखेला प्रभावात आले (प्रवेशात आले)? 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1949 18 / 20 मूलभूत अधिकार किती प्रकारचे आहेत? 4 8 10 6 19 / 20 मूळ संविधानात किती अनुसूची आहेत? 8 5 10 12 20 / 20 भारतीय संविधानाचे जनक कोण? डॉ. बी.आर. आंबेडकर महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद कृपया २० सेकंद वाट बघा.., परीक्षेची तपासणी होत आहे! Your score is