सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 रिक्त पदांकरीता भरती; अर्ज करा!
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- पदसंख्या – 4500 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकते नुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
- अर्ज शुल्क-
- PWBD Candidates: Rs. 400/-
- SC/ST/All Women/EWS candidates: Rs. 600/-
- Other Candidates: Rs. 800/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२५
👉🏼 मूळ जाहिरात 👈🏼
👉 आमच्या WhatsApp चॅनेलला जॉइन करा
🔔 सरकारी योजना, फॉर्म भरायची अंतिम तारीख, नवीन सेवा आणि विशेष ऑफर्स – सर्व काही एका क्लिकवर!