constitutionBy Sagar / November 22, 2025 15 भारतीय संविधान दिन विशेष प्रश्नमंजुषा येथे 'भारतीय संविधान दिनानिमित्त' (Indian Constitution Day) आयोजित करण्यासाठी २५ प्रश्नांची प्रश्नमंजुषा (Quiz) दिली आहे 1 / 2 १. भारतीय संविधान सभेने संविधान कधी स्वीकारले? A) २६ जानेवारी १९५० B) २६ नोव्हेंबर १९४९ C) १५ ऑगस्ट १९४७ D) ९ डिसेंबर १९४६ 2 / 2 २. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे (Drafting Committee) अध्यक्ष कोण होते? A) डॉ. राजेंद्र प्रसाद B) पंडित जवाहरलाल नेहरू C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर D) सरदार वल्लभभाई पटेल Your score is