राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती २०२५ – जिल्हा परिषद, अकोला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला.
⇒ पदाचे नाव: स्टाफ नर्स.
⇒ एकूण रिक्त पदे: 40 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: अकोला.
⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील: कमाल ३८ वर्षे, मागासवर्गीय: कमाल ४३ वर्षे.
⇒ शैक्षणिक पात्रता: जीएनएम / बी.एससी. नर्सिंग. (GNM, B.sc Nursing)
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/-.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 05 जून 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2025, सायंकाळी ५.३० पर्यंत.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
📑 PDF जाहिरात