नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नवीन 266 जागांसाठी भरती !!!!
पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
पदसंख्या – 266 जागा
शैक्षणिक पात्रता – Graduation
वयोमर्यादा – 21 – 30 वर्षे
अर्ज शुल्क –
- SC/ST/PwBD/EXS – रु. 250/- (फक्त सूचना शुल्क)
- SC/ST/PWD/EXS व्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांना – रु. 1000/- (अर्ज शुल्क सूचना शुल्कासह)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ जून २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०२५