एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत १२वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी
-4787 पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!
पदाचे नाव – ग्राहक सेवा संघटना
पदसंख्या – 4787 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th
अर्ज शुल्क – ४००/- + GST वयोमर्यादा – 18 – 27 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२५
📑 PDF जाहिरात