Quiz on Indian ConstitutionBy Sagar / November 23, 2025 11 Quiz on Indian Constitution The number of attempts remaining is 1 कृपया आपले नाव आणि ई-मेल व्यवस्थित लिहा 1 / 20 मूलभूत अधिकार किती प्रकारचे आहेत? 10 8 6 4 2 / 20 संविधानाची प्रस्तावना कशी सुरु होते? By God Order of Parliament India declares We, the people of India 3 / 20 मूळ संविधानात किती अनुच्छेद होते? 360 300 395 448 4 / 20 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू डॉ. बी.आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार पटेल 5 / 20 26 नोव्हेंबर संविधान दिन का साजरा केला जातो? संविधान स्वीकारले गणराज्य दिन स्वातंत्र्य दिन नागरिकत्व बदल 6 / 20 भारतीय संविधान कोणत्या तारखेला प्रभावात आले (प्रवेशात आले)? 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 26 नोव्हेंबर 1949 7 / 20 भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव कशाचा आहे? अमेरिकन संविधान Government of India Act 1935 आयरिश संविधान रशियन संविधान 8 / 20 अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? अनुच्छेद 32 अनुच्छेद 21 अनुच्छेद 14 अनुच्छेद 19 (1) A 9 / 20 भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले? 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1950 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1947 10 / 20 केंद्रीय सरकाराची अधिकृत भाषा? हिंदी (देवनागरी) उर्दू इंग्रजी मराठी 11 / 20 संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. बी.आर. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू 12 / 20 अनुच्छेद 14 काय सांगतो? अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवनाचा अधिकार धर्मस्वातंत्र्य कायद्यापुढे समानता 13 / 20 भारतीय संविधानाला सामान्यपणे कोणत्या ओळखीने संबोधतात? जगातील सर्वात लहान संविधान अल्प लेखी संविधान जगातील सर्वात लांब लेखी संविधान सर्वात जुनं संविधान 14 / 20 भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात? डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर 15 / 20 भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? २ वर्षे ११ महिने १८ दिवस ३ वर्षे १ महिना १० दिवस २ वर्षे १० महिने ५ दिवस १ वर्ष ११ महिने १८ दिवस 16 / 20 भारतीय संविधानाचे जनक कोण? जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बी.आर. आंबेडकर महात्मा गांधी 17 / 20 संविधानिक उपायांचा अधिकार कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद केलेला आहे? अनुच्छेद 14 अनुच्छेद 21 अनुच्छेद 19 अनुच्छेद 32 18 / 20 संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? डॉ. सच्चिदानंद सिन्हा डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू बी. एन. राव 19 / 20 मूळ संविधानात किती अनुसूची आहेत? 10 8 5 12 20 / 20 संविधानाच्या प्रस्तावनेत भारत कसा घोषित केला आहे? संप्रभु, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य राजतंत्र धर्मनिरपेक्ष, धार्मिक राज्य धर्माधारित शासन कृपया २० सेकंद वाट बघा.., परीक्षेची तपासणी होत आहे! Your score is